पहिले संविधान संशोधन, 18 जून 1951 आणि...
*पहिले संविधान संशोधन, 18 जून 1951 आणि आजचा भारत : एक संक्षिप्त आकलन* (शेतकऱ्यांच्या नजरेतून) ++++++++++++++++++++++++++++++++++ काही भ्रम मजेदारच असतात. भारताच्या स्वातंत्र्याला इंडियाच्या स्वातंत्र्याने असेच भ्रमातच ठेवले आहे. इंडियाच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे नेतृत्व इंडिया ऐवजी सच्च्या भारताच्या एखाद्या सच्च्या सुपुत्राकडे गेले असते, तर आज संविधानातील Article 32 ला असे दुर्दिन पहावे लागले नसते, कदाचित! या Atricle 32 ची शब्दरचना अशी आहे.... 32.Remedies for enforcement of rights conferred by this Part :- (1) The right to move the Supreme Court by appropriate proceedings for the enforcement of the rights conferred by this Part is guaranteed. (2) The Supreme Court shall have power to issue directions or orders or writs, including writs in the nature of habeas corpus, mandamus, prohibition, quo warranto and certiorari, whichever may be appropriate, for the enforcement of any of the rights conferred by this Part. (3) Without prejudice...