Posts

Showing posts from December, 2023

पोवारी बोली : ऐतिहासिक 200 वी सलग कविता स्पर्धा.

*पोवारी/पंवारी/पवारी बोली : ऐतिहासिक 200 वी सलग कविता स्पर्धा* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> कोनतीच बोली/भाषा अनंत काल वरी टिकन/टिकावन की रहे तं वोनं बोली/भाषा को लिखित रूपच वोला अमरत्व प्रदान कर सकं से. बोली/भाषा को अमरत्व को येव् नियम आमरो पोवारी/पंवारी/पवारी बोली/भाषा ला भी लागू होसे.  >> आमरो बोली की ऐतिहासिकता जाचनो पर प्रथमदर्शनीच असो दिसं से का येनं बोली को अस्तित्व हजारो साल पासना से. असो रहेव् को बाद भी या बोली मुख्यतः मौखिक रुपमाच रहेव् लका येनं बोली को इतिहास खोजनो कठीण जान पड़ से. मुनस्यारीच येन् बोली ला लिखित रूप मा आनन् को अना येनं बोली को अस्तित्व सतत कायम ठेवन् को प्रयास मोठो/विशाल रूप मा करनो अनिवार्य जानस्यारी पोवारी/पवारी (बोली) साहित्य कला संस्कृति मंडल की स्थापना अक्तूबर 2018 मा करनो मा आयी. अना पह्यलोच अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन घुमाधावडा, तिरोडा, जि.गोंदिया मा दि.03.02.2019 ला साजरो करनो मा आयेव् होतो. >> पोवारी/पवारी साहित्य कला संस्कृति मंडल की स्थापना करताच मंडल का राष्ट्रीय सचिव ॲड.देवेंद्र चौधरी इनन् एक व्हाॅट्सॲप समूह तय...

जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव : एक आकलन (प्रकाशित)

*जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~                मुख्यतः मध्यप्रदेश, महाराष्ट्र(विदर्भ), राजस्थान(अंशतः) या भागात वसलेल्या अल्पसंख्य पोवार/पंवार समाजाबद्दल इतर समाज बांधवात भरपूर गैर व भ्रामक समज आहेत. या पोवार समाजाची आपली एक वेगळीच बोलीभाषा असून तिला पोवारी/पंवारी/पवारी(?) बोली या नावाने ओळखले जाते. ही बोली अजूनही ध्वनीनिष्ठ/ध्वनीबद्ध/मौखिकच असून आता हळूहळू तिला लिपीनिष्ठ/लिपीबद्ध/लिखित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.       महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गोंदिया, भंडारा, तथा अंशतः नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात पोवार समाज मुख्यतः नद्यांच्या सान्निध्यात किंवा सुपीक जमिनीच्या आसपास वसलेला आढळून येतो.       पोवार समाजाची पोवारी बोली लुप्तप्राय होऊ लागल्याची बाब आढळून येते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने मूळ शेती व्यवसायातून हा समाज काहीसा तुटत शहरवासी व नोकरीपेशा होऊ लागल्याने व आपली पोवारी बोली बोलायला (कदाचित) संक...

एक न-गझल और...!

*एक न-गझल और...!* ~~~~~~~~~~~~ मै अजनबी बन चल रहा था अपने पथ पर  पता नहीं कैसे आ बैठी, तुम मेरे मन-रथ पर ||  ¤ मन-रथ मेरा डगमगाया, लगी छूटने लगाम  कंकड़-पत्थर उछलने लगे, फिर मेरे पथ पर || ¤ घोड़े मेरे मन-रथ के पथ छोड़ चले अरण्य में  अरण्यवती तुम ही हो, मै संभला यह जानकर ||  ¤ संभल कर भी मै, फसता गया अरण्यजाल में  लगाम थाम ली फिर, तुमने अरण्यवती होकर || ¤ गहराने लगा अस्तित्व तुम्हारा मन-रथ में मेरे अकस्मात धावा बोल दिया तुमने मेरे दिलपर || ¤ घुलने लगा शनैः शनैः मेरा अस्तित्व अरण्य में  हुआ मशहूर मै अकस्मात, तुम्हारी जुबानपर || ¤ नज़र लग गई फिर चक्रवात हुआ कार्यान्वित  अदृश्य कांटे बिछने लगे, मेरे अपनेही पथ पर || ¤ द्विभाजक फिर होने लगा असरदार धीरे धीरे  मै भी सरकने लगा, अपनेही एकल पथ पर || ¤ इसी कश्माकश में अरण्य में उभरा दावानल  और हुआ उषोदय फिर, मेरे मन-क्षितिज पर || ¤ @लखनपाल सिंह "अपराधी" बोरकन्हार-441902, जि.गोंदिया. (10.12.2023) ~~~~~~~~~~~~~१ॐ~~~~~~~~~~~~

"जागतिकीकरण आणि भाषा" : एक आकलन माझेही

*"जागतिकीकरण आणि भाषा" : एक आकलन माझेही* ---------------------------------------------- -------------------- @ॲड.लखनसिंह कटरे  ~~~~~~~~~~~~~~~~      1993-1995 दरम्यान मी रामटेक (जि.नागपूर) येथे तालुका सहकार निबंधक असताना तेथील मराठीचे प्राध्यापक, सुप्रसिद्ध कवी, समीक्षक व विचारवंत श्री.कृष्णा चौधरी यांच्याशी मैत्री "जुळली."         मला सुद्धा मराठी साहित्यात, विशेषतः कविता क्षेत्रात थोडीशी रुची असल्याने आम्ही रामटेक येथे साहित्य विषयक कार्यक्रम घेत असायचो. अशाच एका कविसंमेलन प्रसंगी कृष्णा चौधरी यांनी डाॅ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांना पाचारण केले होते. त्यावेळी जोशी यांनी सादर केलेली कविता मला जशीच्या तशी आठवत नसली तरी ती चिमणी हा पक्षी योजून तत्संबंधित केलेली/रचलेली एक अतिशय उच्च दर्जाची कविता होती. त्या दिवसापासून मी डाॅ.श्रीपाद जोशी यांच्या कवितेचा व लिखाणाचा फॅनच झालो. आपल्याला सुद्धा जोशी यांच्या कवितेसारखी कविता लिहिता यावी, असे वाटायचे. काही नकला सुद्धा मी केल्या असाव्यात.        त्यानंतर माझ्या voracious वाचन-प्रवासा...