(New)/*शाश्वत विकास आणि व्यक्ती : तत्त्व, व्यवहार, वस्तुस्थिती आणि निसर्गाचे कटूसत्य...! (एक संक्षिप्त टिपण)*
New/*शाश्वत विकास आणि व्यक्ती : तत्त्व, व्यवहार, वस्तुस्थिती आणि निसर्गाचे कटूसत्य...!* (एक संक्षिप्त टिपण) (New) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ व्यक्ती (स्त्री, पुरुष वा ट्रान्स जेण्डर) कोणतीही असो, तिच्या/त्याच्या व्यक्तिगत व समूहगत शाश्वत व सम्यक विकास, उत्थान, प्रगती, उत्कर्ष, इ. आणि याच्या उलट सुद्धा, (तथाकथित दारिद्र्य-निर्मुलनादि प्रथमदर्शनी निसर्गद्रोही कुप्रयोग...?) संबंधाने जे सिद्धांत, प्रमेय, गृहीतक... (Theory, Hypothesis, Theorum, Postulate) मांडले जातात त्यात बहुदा वस्तुस्थितीचा विपर्यास, चूकीचे आकलन, अपसमज, गैरसमज किंवा अपूर्णांकी/पोकळ तत्त्ववाद, अविचारी/तर्कदुष्ट युक्तिवाद, निसर्ग-नियमांच्या विरोधी छद्म प्रतिवाद, अवैज्ञानिक मांडणी, ... आदि पळवाटाच अधिक प्रमाणात आढळून येतात, हा माझा "अल्पबुद्धी"चा अनुभव आहे. त्यातील काही सर्वसासर्वसाधारण दोष/पळवाटा अशा... 1)पूर्वजन्मीचा दोष...(पाप?)..., 2)शासन व्यवस्थेची असमर्थता, असफलता..., 3)समाजाची आपल्या घटकाप्रती अनास्था, बेफिकिरी..., 4)संपत्तीचे असमान(?) वाटप......., 5)गांधी-विचाराचे अज्...