एक आलतू-फालतू CONFESSION
◇एक आलतू-फालतू CONFESSION◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ □रामदास स्वामी यांनी "दासबोधा"त मुर्खांची काही लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी "स्वतःची तारीफ स्वतः करतो, तो एक मुर्ख" या आशयाचेही एक लक्षण आहेच. मी तसाच काही एक मुर्खपणा करू इच्छितो. त्याबद्दल क्षमस्व. >> मी 1981 मध्ये तत्कालीन नागपूर विद्यापीठातून LL.B. ची परीक्षा विद्यापीठात Merit THIRD राहून उत्तीर्ण केली. त्यावेळी नागपूर विद्यापीठाचे LL.B. चे पेपर्स तपासण्यासाठी तामिळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश अशा परप्रांतात पाठविण्यात येत असत, हे महत्त्वाचे(!). मी Merit THIRD असल्याने मला LL.M. करिता UGC ची स्काॅलरशीप ऑफर झाली होती. पण मला LL.M. करण्याची इच्छाच नसल्याने मी ती नाकारली व B.Ed. केलं. परंतु 1979 पासून मी Mh.L.J. चा नियमित वर्गणीदार व वाचक मात्र राहिलो. शिवाय Service Cases Today, C.T.J., APS LABOUR DIGEST, विधी समाचार, न्यायबोध, Consumer Cases Today, VOICE, आदि विधीविषयक नियतकालिकांचाही वर्गणीदार व वाचक राहिलोय. त्यामुळे मला माझ्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या Quasi-Judicial कामकाजात व निर्णय/आदेश पारित क...