करे आत्मस्तुती(?), तो एक मूर्ख >> लखनसिंह कटरे

*करे आत्मस्तुती(?), तो एक मूर्ख >> लखनसिंह कटरे* 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
@ॲड.लखनसिंह कटरे 
(निवृत्त डीडीआर/जिल्हा सहकार निबंधक)
B.Sc.(PCM), M.A., LL.B., B.Ed.,
H.D.C.M., G.D.C.&A., D.B.M., D.I.T.
-----------------------------------------------
*प्रकाशित साहित्य* 
------------------------------
1)प्रमेय (कवितासंग्रह/1996)
2)जाणिवेतले कर्कदंश (कवितासंग्रह/2000)
(या संग्रहातील एक कविता 'जागर' ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.काॅम.च्या प्रथम वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट)
3)एकोणिसावा अध्याय (कथासंग्रह/2001)
(झाडीबोलीचे प्रणेते व सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांची विवेचक प्रस्तावना)
4)शाश्वत मौनाचे स्वगत (अभंगसंग्रह/2002)
5)आदिम प्रकाशचित्रे (चित्र-काव्यसंग्रह/2004)
(सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व पत्रकार श्री.सुरेश द्वादशीवार यांची विवेचक प्रस्तावना, 'लोकमत'च्या तत्कालीन साहित्य पुरवणीतून विशेष दखल, 'भाषा आणि जीवन' मधून समीक्षण प्रकाशित तथा या संग्रहाला जानेवारी 2006 मध्ये बुलडाणा येथील प्रतिष्ठेचा 'तुका म्हणे' पुरस्कार प्राप्त)
6)शब्दार्थांचे आधार निष्फळ (कवितासंग्रह/2005)
(झाडीबोलीचे प्रणेते व सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांची विवेचक प्रस्तावना)
7)लेक नि विवेक (संकीर्ण संग्रह/2007)
8)इतिहास आढळत नाही (दीर्घ कविता/2018)
(महाराष्ट्र टाईम्स, मुंबईसह विविध मराठी नियतकालिकांतून परीक्षण प्रकाशित)
9)आखिर बचता तो अंधेरा ही है (हिंदी कवितासंग्रह/2020)
10)पोवारी साहित्य मंजूषा (पोवारी बोलीतील रचना/2020)
11)इतिहास दृष्टिगत नहीं (मराठी दीर्घ कविता का हिंदी अनुवाद : अनुवादक - डाॅ.निर्मल चक्रधर/2021)
12)अवरुद्धलेल्या रुंद वाटा (हृदय प्रकाशन, कोल्हापूर, कवितासंग्रह/2021)
(सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ.सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर यांची विवेचक प्रस्तावना)
13)सरकते आहे वाळू (ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, कवितासंग्रह/2021)
14)गावखारी अना कामथ (झाडीबोली व मराठीतील विविध रचना : गद्य/पद्य/2022)
15)पोवार समाज तथा पोवारी बोली : एक आकलन (हिंदी, मराठी, पोवारी लेखसंग्रह)/डिसेंबर-2022
16)मुजोरी न-गझलांची आणि इतर कविता (काव्यसंग्रह)/सप्टेंबर 2023
17)आडवळणावरील काही स्थानके (लेख व निबंध संग्रह)/डिसेंबर 2023.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*(विशेष : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या नियोजित M.A. (लोकप्रशासन) या अभ्यासक्रमाकरिता दोन टेक्स्ट बुक्स चे लेखन-2024)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आगामी*
-----------------
1)औरस चौरस (लेखसंग्रह, चपराक प्रकाशन, पुणे)
2)वास्तव अवास्तव (मराठी कथासंग्रह)
3)अशब्दाची शब्दगाथा (मराठी लेखसंग्रह)
4)ग्रामीण अर्थव्यवस्था : काही भ्रम व इतर आनुषंगिक लेखसंग्रह.
5)अवती भवती (मराठी लेखसंग्रह) 
6)माझ्यातला मी : एक कोलाज (आत्मपर लेखन) 
7)मीच तो भाग्यवान (आत्मपर लेखन) 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

*नियतकालिकांतून लेख/विचार प्रकाशित*
--------------------------------------------------
1)शब्द रुची/मासिक (ग्रंथाली, मुंबई) 
2)साधना/साप्ताहिक (संपादक : विनोद शिरसाठ, पुणे)
3)आंदोलन/मासिक (संपादक : मेधा पाटकर, ठाणे, मुंबई)
4)परिवर्तनाचा वाटसरु/पाक्षिक (संपादक : अभय कांता, पुणे) 
5)पुरोगामी जनगर्जना/मासिक (संपादक : अभिजीत वैद्य, पुणे) 
6)सर्वंकष/त्रैमासिक (संपादक : रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, नागपूर)
7)आजचा सुधारक/मासिक (संपादक : प्राजक्ता अतुल, नागपूर)
8)वाघूर/वार्षिक (संपादक : नामदेव कोळी, मुंबई)
9)संपृक्त लिखाण/षण्मासिक (संपादक : डाॅ.सुधीर देवरे, धुळे) 
10)साहित्य चपराक/मासिक (संपादक : घनश्याम पाटील, पुणे)
11)तत्रैव/अनियतकालिक (संपादक : प्रमोदकुमार अणेराव, भंडारा)
12)अर्थपूर्ण/मासिक (संपादक : यमाजी मालकर/अर्थक्रांती, पुणे) 
13)मड़ई (हिंदी)/वार्षिक : (संपादक : डाॅ.कालीचरण यादव, बिलासपुर, छत्तीसगढ़)
14)महाराष्ट्र टाईम्स/वार्षिक (संपादक : श्रीपाद अपराजित, नागपूर)
15)गतिमान संतुलन/मासिक (संपादक : दिलीप कुलकर्णी, कुडावळे, जि.सिंधुदुर्ग)
16)साहित्य/त्रैमासिक (मराठी साहित्य संघ, मुंबईचे मुखपत्र)
17)दिवान मेरा (हिंदी द्वैमासिक), नागपूर. 
18)खेळ (मराठी अनियतकालिक), पुणे. 
19)अक्षरधारा (मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक), नागपूर 
20)प्रतिष्ठान (नियतकालिक), मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद.
21)पंचधारा (त्रैमासिक), मराठी साहित्य परिषद, हैदराबाद, तेलंगण राज्य, 
22)आपला मुक्त संवाद (अनियतकालिक), पुणे
¤~~~~~~~~~~~~~~~~~¤

*पुरस्कार/सन्मान वगैरे...*
--------------------------------------
¤मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार-2024, (मनोरमा साहित्य परिषद, सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद, सोलापूर (पश्चिम) शाखा तर्फे प्रदान : 16 जून 2024.)
¤रामाजी पाटील कापगते प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार, 2002.
¤वेध प्रतिष्ठान, नागपूर चा "साहित्यवेध पुरस्कार"-2023.
¤गोंदिया जिल्हा बार असोसिएशन, गोंदियाचा, साहित्य क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल सत्कार - 2024
¤प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा 2024 चा "जिल्हा गौरव : साहित्य रत्न" पुरस्कार : 2023-2024.
¤राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवी उपक्रमात विद्यापीठातून शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या, देश-विदेशातील निवडक 100/शंभर व्यक्तींमध्ये समावेश व सत्कार, 03 ऑगस्ट 2024.
¤आजीव सभासद व कार्यकारिणी सदस्य, मराठी बोली साहित्य मंडळ तथा झाडीबोली साहित्य मंडळ.
¤नववे झाडीबोली साहित्य संमेलन, बोरकन्हार, फेब्रुवारी 2002 चा स्वागताध्यक्ष व आयोजक.
¤अकरावे झाडीबोली साहित्य संमेलन, वरोरा(आनंदवन), जानेवारी 2004 चा संमेलनाध्यक्ष. 
¤बारावे झाडीबोली साहित्य संमेलन, चंद्रपूर, 2005 चा प्रमुख संयोजक.
¤सव्वीसावे झाडीबोली साहित्य संमेलन, बोरकन्हार, डिसेंबर 2019 चा आयोजक व कार्याध्यक्ष. 
¤महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई चा मानद सदस्य (2018-2021) 
¤साहित्य अकादमी, दिल्ली चा मराठी भाषा सल्लागार समितीचा सदस्य (2023-2028)
¤भर्तृहरि-विक्रम-भोज प्रतिष्ठान, भोपाल चा 2019 चा साहित्य पुरस्कार. 
¤आजीव सभासद तथा राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय पवार(पोवार) बोली साहित्य, कला, संस्कृती मंडल, नागपूर 
¤प्रथम अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, घुमाधावडा(तिरोडा), फेब्रुवारी 2019 चा एक आयोजक व संयोजक. 
¤द्वितीय अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, नागपूर, 2021 चा संमेलनाध्यक्ष. 
¤अखिल भारतीय साहित्य परिषद, नवी दिल्ली चा विदर्भ प्रांत अध्यक्ष.
¤महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे प्रणित गोंदिया जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा कार्याध्यक्ष. 
¤कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ, पुणे चा गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष. 
¤अध्यक्ष, वैनगंगा फाऊंडेशन, भंडारा.
¤शामरावबापू कापगते प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार- 2006 व 2019.
¤महाराष्ट्र टाईम्स, नागपूर आवृत्तीत 'औरस चौरस' हे वाचक-प्रिय सदर चार महिने लिहिले. (2018)
¤विविध आभासी मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष, प्रमुख अतिथी, मार्गदर्शक म्हणून सक्रिय सहभाग. (2019-2021)
¤महाराष्ट्रातील विविध नामांकित नियतकालिकांतून कविता, कथा, लेख प्रकाशित. 
¤हिंदी भाषेतील काही नामांकित नियतकालिकांतून लेख प्रकाशित. 
¤उपसरपंच, ग्रामपंचायत बोरकन्हार, ता.आमगांव, जि.गोंदिया (जानेवारी 2023 पासून)
¤काष्ठशिल्प, अमूर्त रेखाटने यांचा छंद.
*¤2018 पासून अधिवक्ता म्हणून व्यवसायरत ( LL.B. 1981)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन