MSEDCL COMPLAINT 02

SOS  // Dt.30.09.2019

~~~~~~~~~~~~~~~~~

To,

CMD, MSEDCL, MUMBAI 

R/Sir,

  Pls see & read carefully my genuine complaint, which is pending for more than two months unresolved.

    Today i.e. on 30.09.2019 my son ANIKET Singh Katre visited your Sakritola office. But the result is in vain. Your incharge Engineer at Sakritola, without any inquiry & fact finding give again an EXORBITANT bill of Rs.11,500/-. Actually I requested that pls monitor the actual & exact reading of the meter concern & then give the actual & exact bill. But your Engineer gave the EXORBITANT bill again of Rs.11,500/- without any inquiry, inspection or reading. 

    Thus it is crystal clear that your कामचुकार employees avoiding to cure my complaint & threatens me to pay exorbitant bill. 

    Pls do the needful at an earliest & oblige. 

YOURS faithfully 

Lakhansingh Katre (Divyang & Senior Citizen)

(7066968350)

For :- ANIKET Singh Katre 

BORKANHAR-441902, Tq.AMGAON, Dt.Gondia 

Consumer no. 431610003894

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Copy with great HONOUR submitted to-

Honorable Governor, MAHARASHTRA 

Raj Bhavan, Walkeshwar Rd, Malabar Hill,

MUMBAI-400035

Through:-

Appropriate Officer at Raj Bhavan. 

For getting justice at an earliest, sir.

~~~~~~~~~~~~~~~~~\~~~~~~~~•••

REMINDER no. 03 //dt.30.09.2019

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Borkanhar-441902, Tq.Amgaon, Dt.Gondia.

Consumer no.431610003894

ANIKET Singh Katre 

To, 

मा.अधीक्षक अभियंता, सं.व सु.प्रविभाग, मराविविकंमर्या. जुने पाॅवर हाऊस, रामनगर, गोंदिया-441601

~~~~~~~~~~~~~~

प्रेषक:- लखनसिंह कटरे (दिव्यांग व ज्येष्ठ भारतीय नागरिक)।

7066968350

तर्फे - अनिकेत सिंह कटरे .

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Copy submitted with great honour to,

Honorable Governor, MAHARASHTRA 

Raj Bhavan, Walkeshwar Rd., Malabar Hill, 

MUMBAI-400 035

   Honorable sir, pls sir, look into the matter personally through your appropriate officer & oblige. 

YOURS faithfully 

Lakhansingh Katre (7066968350)

For- ANIKET Singh Katre 

Borkanhar-441902, Tq.Amgaon, Dt.Gondia.

Consumer no. MSEDCL 431610003894

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



स्मरणपत्र क्र.02//दि.26.09.2019

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रेषक:- लखनसिंह कटरे. 

बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया 

दि.24.09.2019

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

स्मरणपत्र-सह-नवीन तक्रार 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे 

मा.ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री,

महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-400032

सविनय सादर प्रणाम. 🙏🙏🙏

    कृपया माझ्या दि.30.07.2019च्या अजूनही, सुमारे दोन महिन्यानंतरही असमाधानित व प्रलंबित तक्रारीचे अवलोकन करावे ही विनंती आहे. (सोबत प्रत जोडली आहे.)

    त्यानुसार मी आपल्या अधीनस्थ अधिकारी/कर्मचा-यांनी कर्तव्य-पालनात केलेल्या गंभीर कसूरामुळे माझ्यावर उद्भवलेल्या गंभीर परिणामाची स्पष्ट कल्पना देऊन माझ्यावर आपल्या अधीनस्थांनी केलेल्या अन्यायाचे परिमार्जन करून मला न्याय मिळवून देण्यासाठी प्रार्थना केली होती.

     परंतु माझे दुर्दैव व आपली अकार्यक्षमता काही दूर होण्याचे लक्षण दिसून आले नाही. अजूनही माझ्या वीज-देयकातील गंभीरतम चूक दुरूस्त करण्यात आली नसून अजूनही मला कोणतीही रिडींग न घेता अवाजवी सरासरीने अवाढव्य म्हणजे रु.18820/- रुपयाचे फक्त ऑगस्ट 19 या एकाच महिन्याचे देयक विलंबाने म्हणजे दि.19.09.19 ला देण्यात आले आहे. यापूर्वी दि.22.08.19 ला माझ्या कडून रु.8000/- जबरदस्तीने, आपल्या साखरीटोला येथील संबंधित अभियंत्याने मोबाईल वरून वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन, भरून घेतला आहे. साखरीटोला येथील संबंधित अभियंत्याला आमच्या इलाख्यातील कोणीही अजून पाहिलेले सुद्धा नाही, त्यामुळे त्यांच्या कडून कोणत्याही न्यायाची मी/आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही.    

    महोदय जी, आपणांस करबद्ध प्रार्थना आहे की, आपण महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असूनही आपण या प्रकरणी यथोचित व सत्वर कार्यवाहीसाठी अक्षम व अपरिपक्वच ठरत असाल तर कृपया आदरणीय श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राहून देवेंद्रजींच्या कार्यक्षम शासनपद्धतीला अकारण बदनाम करू नका, स्वतःहून आपली जागा एखाद्या सक्षम वैदर्भीय मंत्र्यांसाठी मोकळी करून द्यावी अशी आपल्याला रास्वसंचा एक (सध्या निवृत्त) सहकारी म्हणून पुनश्च विनंती करीत आहे. 

अधिक लिहिले गेले असल्यास क्षमा करावी ही विनंती.  

आपला नम्र 

@लखनसिंह कटरे (एक ज्येष्ठ व दिव्यांग भारतीय नागरिक) 

तर्फे-अनिकेत सिंह कटरे.

ग्राहक क्र.431610003894

बिलींग युनिट  : 4812/सालेकसा S/DN./ DEORI DIVISION. 

METRE NO. 07860284917

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिलिपी, माहितीकरिता सादर 

मा.अधीक्षक अभियंता, सं.व सु.प्रविभाग, मराविविकंमर्या. 

जुने पाॅवर हाऊस, रामनगर, गोंदिया-441601

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बोरकन्हार-441902,          दि.30.07.2019

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिलिपी:- अग्रिम प्रत अतिशीघ्र कार्यवाही साठी सविनय सादर.

मा.अधीक्षक अभियंता, सं.व सु.प्रविभाग, मराविविकंमर्या, जुने पाॅवर हाऊस, रामनगर, गोंदिया-441601.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 दि.30.07.2019

~~~~~~~~~~

प्रति,

मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे 

मा. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री 

महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-400 032

सविनय सादर प्रणाम 

1)मी अनिकेत सिंह लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया येथील रहिवासी असून माझा msedcl चा ग्राहक क्र.431610003894 आहे.

2)मी मागील दोन महिन्याचे (मे-19 व जून-19 चे) वीज देयक अनुक्रमे रु.1660/- व रु.4640/- online जमा केले आहेत. या दोन्ही महिन्यांची देयके मला विलंबाने का असेना मिळाली होती.

3)परंतु जुलै-19 महिन्याचे वीज देयक आज दि.30.07.19 पर्यंत न मिळाल्याने नेट वर पाहिले असता माझे या महिन्याचे देयक रु.18940/- असे भरमसाठ व अवाढव्य असल्याचे आढळून आले व मला अतिशय जबरदस्त मानसिक धक्काच बसला. वस्तूतः माझी वीजवापराची मासिक सरासरी (जी सुद्धा मीटर-फाॅल्ट मुळेच जास्त असण्याची शक्यता आहे) 200-250 यनिट्स चीच आहे. तरीसुद्धा माझ्या शेतीकामाच्या या आर्थिक तंगीच्या मोसमात मला रु.18940/- चे भरमसाठ व अवाढव्य देयक पाठवून msedcl ने माझ्या शेतकरी असण्याचीच जणू टर उडवली आहे. 

4)गोंदिया जिल्ह्यातील सध्याची भयंकर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आताच 50%शेती उत्पन्न बुडाले आहे. मी उच्चशिक्षित (B.Com., LL.B., M.B.A.(HR & FIN), S.A.P.) शेतकरी असून रोजगार मागणारा होण्याऐवजी रोजगार देणारा व्हावा या मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन मी शेती करणे पसंत केले आहे. चालूवर्षी मी सुमारे अडीच लाख रुपये पीककर्जाची उचल केली असून ती संपूर्ण रक्कम शेतीकामात खर्च झालेली आहे. (ती कशी फेडावी, हा प्रश्न आहेच.) 

5)अशा परिस्थितीत MSEDCL ने वरीलप्रमाणे भरमसाठ व अवाढव्य वीज देयक आकारल्याने/काढल्याने मला जबरदस्त मानसिक धक्काच बसला असून त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला साक्रीटोला, सालेकसा, देवरी व गोंदिया येथील संबंधित अधिकारी, अकौंटंट, अभियंते, कर्मचारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असे अग्रिम कळवीत आहे.

6)तरी विनंती की, माझे अवाढव्य व भरमसाठ वीज देयक अतितात्काळ सुधारून मासिक सरासरी युनिट प्रमाणे सुधारित देयक मला देण्यासाठी अतितात्काळ कार्यवाही व्हावी व याप्रकरणी दोषी असलेल्या अधिकारी, अकौंटंट, अभियंता, कर्मचारी यांच्यावर MSEDCL च्या सेवानियमानुसार अतितात्काळ दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी ही सविनय विनंती आहे.

□आपला एक वीज ग्राहक 

--अनिकेत सिंह लखनसिंह कटरे. 

(चलभाष:- 7066968350)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन